आनंद दिघे यांच्या समाजसेवी कार्याला उजाळा; धुळे जिल्हा व महानगर शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थिती
एल्गार मराठी न्यूज
धुळे, २५ ऑगस्ट २०२६ : धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे जिल्हा व महानगर शिवसेनेच्या संतोषी माता चौक येथील जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद दिघे साहेबांच्या समाजसेवी कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली. सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब आणि गरजूंच्या मदतीसाठी आनंद दिघे साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या कार्यातून असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली असून, अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेत जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला, असे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
या कार्यक्रमास जिल्हा प्रमुख डॉ. तुळशीराम गावीत, जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले, ज्येष्ठ शिवसैनिक हिलाल आण्णा माळी, महानगर प्रमुख संजय वाल्हे, महिला जिल्हा अध्यक्ष हेमाताई हेमाडे, तालुका प्रमुख तुषार भामरे, ज्येष्ठ शिवसैनिक समाधान शेलार, डॉ. आकांशा महाले, नंदाताई गवळी, मच्छिंद्र निकम, माधवराव विसपुते, विजय हेमाडे, जगन सोनवणे, चेतन महाले, शुभम जगदाळे, कुणाल सूर्यवंशी, किरण आगलावे, अजय जगदाळे, केशव माळी, सिद्धार्थ करणकाळ, सचिन मोरे, प्रफुल सोनवणे, भूषण ठाकरे, भटू भोपे, संजय कुसळकर, अजय सैंदाणे, देवेंद्र गायकवाड, मयूर विसपुते, वैभव खोपडे, विष्णू जावडेकर, विनीत वाघ, सतीश काळे, प्रतीक शिंदे, दिनेश चव्हाण, विनोद वाघ, दीपक वाघ, दर्शन वर्मा, चेतन शेलार, उद्धव वारकर, हेमंत गवळी, आनंद सोनवणे, सागर ससाने, राहुल मराठे, अमृत पाटील, आबा सैंदाणे, दत्तू पाटील, सोमनाथ गवळी, वाल्मीक आहिर, मोहन वाघ, मुकेश अहिरराव, भटू आप्पा चौधरी, गोविंदा साळुंखे, असलम खाटीक, बबलू शेख, चेतन भारती, सचिन महाले, मयूर सोनार, प्रशांत माळी, बंडू दोरकर, केतन जाधव, ललित राठोड, पवन जाधव, सुनील वाल्हे, अजीम खाटीक, अर्जुन गवळी, गोपाल सरक, राजू गवळी, विकी गावडे, आबा जाधव, रवींद्र शिरोळे, प्रकाश दाभाडे, अभिलाल पाटील, चेतन मुसळे, राजू देवरे, मनोज गवळी, बोला सगळे, दिव्यराज पाटील, राहुल सुडके, मुन्ना मराठे, शुभम शेलार, जय शहा, गणेश गुजर, विकी जाधव, हर्षवर्धन जाधव, जयेश जाधव, साई छत्रे, कृष्णा राजपूत, विकी महाजन, राज यादव, राज शिरसाट, प्रज्वल येवले, रोहित शिरसाट, महिंद्र मोरे, रोशन बोरसे, तन्मय पगारे, रोहित यादव, अलोक पगारे, सुजल दुरले, कृष्णा वाघ, दत्ता पवार, साई आगलावे, श्याम वाघ, साई पवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या